//सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध //      //शुद्ध सोन्यावर ७५% पर्यन्त कर्ज सुविधा उपलब्ध //      अत्यंत आकर्षक कर्ज योजना      // शेती विकास कर्ज//      //औद्योगिक कर्ज //      //व्यापार, व्यवसायसाठी नजरगहाण कर्ज //      // कॉन्ट्रॅक्ट लोन //       //वैयक्तिक कर्ज //      // कन्झुमर लोन //      //शैक्षणिक कर्ज //       //वाहन खरेदी कर्ज//      // घर बांधणी कर्ज //

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड, घुलेवाडी.

दि. २८ जुलै १९८३ साली बँकेची उदात दृष्टीकोन ठेवून स्थापना झाली. तेव्हापासून आगतागायत सलग ४० वर्षे तालुक्यातील आम जनतेची बँकेने सेवा केली आहे. सतत ४० वर्षे हा नंदादीप तेवत आहे. आशिर्वाद आणि राज्याचे मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पाठबळ आहे.

नोटबंदी, जीएसटी, प्रचंड वाढलेली महागाई, कोविडची जागतिक महामारी यामुळे अर्थक्षेत्रावर प्रचंड दुष्परिणाम झाले. याचा फटका सर्वच घटकांना बसला. बँकिंग क्षेत्रावर अप्रत्यक्षपणे दुष्परिणाम जाणवले. अशा स्थितीत आपल्या बँकेने सचोटीने आणि विश्वासाने काम करत ध्येय पुर्तीकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. बँकिंग क्षेत्रासाठी अस्थिरता बँकेचे कडक निर्बंध यांना अनुसरुन आपली बँक ही अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहे.

बँकेचे तुलनात्मक सांपत्तिक स्तिथी ( आकडे लाखात)

वर्ष मार्च अखेर सभासद संख्या वसुल भाग भांडवल गंगाजळी भांडवल ठेवी व भांडवल थकबाकी टक्के कर्जे नफा लाभांश टक्के ऑडीट
२०२२-२०२३ ७३४१ १२९२.०७ ५१३९.६८ ४७९४५.९३ ७.७५ २९०५७.०१ २५१.०४ प्रस्ता.७%
२०२१-२०२२ ७२७१ १२२०.७४ ४१६०.७५ ४५२६२.०१ ६.१७ २५६९१.५३ २३८.२६ ७%
२०२0-२०२१ ७१६१ १११०.४१ ३४२९.३० ४२००२.४८ ७.१४ २३७५९.२७ १५४.६२ ७%
२०१९-२०२० ७०५३ १०२९.८९ २८९२.६३ ३६३१९.४१ १०.३२ २०८१२.५० ९३.०२ ७%
२०१८-२०१९ ७०३४ १०००.०१ २६९६.९५ ३५८२७.६२ ५.०४ २२२६५.६१ १०५.५१ ७%
२०१७-२०१८ ६९०७ ९२६.४० २१३७.१० ३१५९०.१५ ५.४८ १९७३९.२४ ९५.१७ ७%