//सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध //      //शुद्ध सोन्यावर ७५% पर्यन्त कर्ज सुविधा उपलब्ध //      अत्यंत आकर्षक कर्ज योजना      // शेती विकास कर्ज//      //औद्योगिक कर्ज //      //व्यापार, व्यवसायसाठी नजरगहाण कर्ज //      // कॉन्ट्रॅक्ट लोन //       //वैयक्तिक कर्ज //      // कन्झुमर लोन //      //शैक्षणिक कर्ज //       //वाहन खरेदी कर्ज//      // घर बांधणी कर्ज //

अमृतवाहिनी बँकेच्या ठेवीदारांसाठी स्पेशल व्याजदर स्कीम बँकेचे संचालक मंडळ सभा दि. ३०/०३/२०२४ ठराव क्र. २४(९) ने लागू केली असून, सदर स्कीम तपशील खालीलप्रमाणे (दि. १५/०४/२०२४ पासून लागू)
अ. नं.  दिवस  व्याज दर 
१  १५ ते ४५  ५%
२  ४६ ते ९०  ५.९०%
३  ९१ ते १८०  ६%
४  १८१ ते २७०  ६.२०%
५  २७१ ते ३६४  ६.५५%
६  ३६५ दिवस  ७.८५%
७  ४०० दिवस ८.००%
८ 

५०० दिवस

(वैयक्तिक किरकोळ ठेवीदारांसाठी फक्त)     

८.५०%
९  ३६६ ते ७३०  ७%
१०   ७३१ ते १०९५  ७.२०%
११   १०९६ ते पुढे  ७.५०%

टीप- संचालक मंडळ सभा दि. ३०/०३/२०२४ ठराव क्र. २४ (९) नुसार

सहकारी संस्था एकरकमी रु. १ कोटी रु. १ कोटी व त्या व त्यापेक्षा जास्त ठेव ठेवल्यास ३६५ दिवसांसाठी ७.९०% , ४०० दिवसांसाठी ८.१०% आणि ५०० दिवसांसाठी ८.२५ व्याजदर राहील.

  • जेष्ठ नागरिकांसाठी वरील व्याजदरापेक्षा ०.५०% जास्त व्याजदर देणेत यावा.
  • अमृत मासिक ठेव योजनेला ८.००% व्याजदर राहील.
  • एकरकमी रु. ५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त ठेव ४०० दिवस किंवा ४०० दिवसांचे पुढे ठेवल्यास ०.२५% ज्यादा व्याज दर राहील. 
  • एकरकमी रु. ९ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त ठेव ४०० दिवस किंवा ४०० दिवसांचे पुढे ठेवल्यास ०.५०% ज्यादा व्याज दर राहील.   

 

खालील योजना पूर्वीप्रमाणेच चालू राहतील.

  • केवळ १०९ महिन्यात दामदुपटीपेक्षा जास्त (तिमाही व्याजदर-७.७५%)
  • फक्त रु. ४६,४१५/- गुंतवा मिळवा १० वर्षात १ लाख (तिमाही व्याजदर ७.७५%)

शुभमंगल योजना –मुलीच्या जन्माच्या वेळी गुंतवा रु. १,०२,५५५/- व तिच्या वयाच्या २० व्या वर्षी मिळवा भरघोस रु. ५,००,०००/- लाख (तिमाही व्याजदर ८%)