//सर्व शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध //      //शुद्ध सोन्यावर ७५% पर्यन्त कर्ज सुविधा उपलब्ध //      अत्यंत आकर्षक कर्ज योजना      // शेती विकास कर्ज//      //औद्योगिक कर्ज //      //व्यापार, व्यवसायसाठी नजरगहाण कर्ज //      // कॉन्ट्रॅक्ट लोन //       //वैयक्तिक कर्ज //      // कन्झुमर लोन //      //शैक्षणिक कर्ज //       //वाहन खरेदी कर्ज//      // घर बांधणी कर्ज //

*व्हिजन*

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श मूल्यांचा अंगीकार करून, ग्राहकहिताला प्राधान्य देणारी, उत्तम ग्राहक सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आर्थिक व्यवहार करणारी संस्था म्हणून ओळख निर्माण केली.

*मिशन*

* बँकिंग क्षेत्रात ज्या-ज्या उत्तम गोष्टी आहेत त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देऊन   त्यांना सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी तयार करणे . 
* आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तत्पर आणि अचूक सेवा देऊन "ग्राहको देवो भव:" ही   संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे. 
* समाजातील प्रत्येक घटकापर्यंत बँकिंग व्यवस्था पोहचवून त्यांच्या आर्थिक समस्यांचे   नियमांना अनुसरून निराकरण करणे. 
* संस्था कर्मचारी आणि ठेवीदारांच्या हिताचे सदैव भान ठेवून सर्वोत्तम बँकिंग सेवेचा मानदंड   प्रस्थापित करणे.